सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागस्तरीय मुले आणि मुली कुस्ती स्पर्धेचे आयोजन ८ व ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२: ३० वाजता आयोजन केले आहे. सदर स्पर्धेसाठी पुणे शहर ,पुणे जिल्हा,नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातून मुले व मुली सहभागी होणार आहेत.
COMMENTS