सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
काटेवाडी : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे माजी संचालक मारुतराव धोंडिबा चोपडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले
ते ८७ वर्षांचे होते.
सहकार महर्षी बाबालाल काकडे यांचे सहकारी होते. माजी केंद्रीय कृर्षी मंत्री शरद पवार यांच्या विरोधात बारामती विधान सभेची निवडणुक लढवली होती.