पुुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : जिल्हा बँक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
To Top