सोमेश्वर रिपोर्टर टिम - - -
बारामती दि १५
कालचे शासकीय (14/01/22) एकूण rt-pcr नमुने 181. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-50. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --21-. कालचे एकूण एंटीजन -479. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 50+21+18=89.
शहर-68 ग्रामीण 21. एकूण रूग्णसंख्या-31093 एकूण बरे झालेले रुग्ण-29942. एकूण आज डिस्चार्ज--50 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
COMMENTS