हवामान अंदाज -
पंजाब डख : सोमवार दि.17 पासून राज्यात सुर्यदर्शन होउन दिवसा उन्हाचा पारा वाढेल रात्री थंडी. मुबंई नाशिक धूळे नंदूरबार जळगाव 22,23,जानेवारी ढगाळ वातावरण राहून धुके पडणार ! 15,16, जानेवारी राज्यात ढगाळ वातावरण राहील.
माहितीस्तव - राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारी हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल रात्री थंडी व धुके राहील . व दि 22,23 जानेवारी ला मुंबई नाशिक धूळे नंदुरबार जळगाव ढगाळ वातावरण राहून धुके चे प्रमाण जास्त राहील स्वःतच्या पिकाची काळजी घ्यावी .अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल . शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
पंजाब डख हवामान अभ्यासक
COMMENTS