वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत असून, तामिळनाडू सरकारने आता संपूर्णतः लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत चे वृत्त दिले आहे.