खंडाळा ! लोणंद येथे आयोजित एकदिवसीय कराटे प्रात्यक्षिक परीक्षा उत्साहात संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
इंडियन तायक्वांदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टस् असोसिएशन, महाराष्ट्र या संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा लोणंद या ठिकाणी घेण्यात आली.
        या एक दिवसीय प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये (आई.टी. के. के. बी.) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ( साई मल्हार शतोकोन कराटे दो असोसिएशन ऑफ इंडिया, उपाध्यक्ष) :- ग्रॅण्डमास्टर - सुनिल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली (आई.टी.के.के.बी.) उपाध्यक्ष :- पांडुरंग मदने, सचिव :- साहिल भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. बक्षिस वितरण व विद्यार्थ्याना : मार्गदर्शन दिपाली क्षिरसागर (माजी नगरसेवक), दिपाली धायगुडे, मनिषा भिसे, ज्योती माने, भावना पटेल यांनी केले.
प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पर्पल बेल्ट (मुली/ मुले मोठा गट ) प्रथम क्रमांक- जया ठोंबरे, (मुले) प्रथम क्रमांक- आर्यन गावडे (मुली लहान गट ) प्रथम क्रमांक - वैष्णवी खोमणे, द्वितीय क्रमांक - आलिशा पठाण, ब्लू बेल्ट (मुले) प्रथम क्रमांक- पृथ्वीराज धायगुडे, ग्रीन बेल्ट (मुले) प्रथम क्रमांक- प्रसाद गोवेकर, ऑरेंज बेल्ट (मुले) प्रथम क्रमांक- विश्वतेज कुंडलकर, (मुली) प्रथम क्रमांक-तेजस्विनी हाडंबर,द्वितीय क्रमांक- शरयू कुंडलकर, येलो बेल्ट ( मोठा गट मुले) प्रथम क्रमांक- अश्विन आगम, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज देदे, तृतीय क्रमांक- शंतनु कुंभार, (मुली) प्रथम क्रमांक- सहेली होरा, सेजल धायगुडे, द्वितीय क्रमांक-क्षितिजा धायगुडे, तेजल ठोंबरे, तृतीय क्रमांक- श्रेया भिसे, चारुशी पटेल, ( मध्यम गट मुले) प्रथम क्रमांक- आर्यन मसुगडे, कृष्णा लोखंडे, द्वितीय क्रमांक- अभिषेक वाघुले, आदित्य वायाळ, तृतीय क्रमांक- प्रज्वल शिंदे, वैभव खेंगरे, ( लहान गट मुले) प्रथम क्रमांक- हर्षवर्धन हाडंबर, उत्कर्ष धायगुडे, द्वितीय क्रमांक - अनुज कराडे, तृतीय क्रमांक- अद्विक सुतार, (मुली) प्रथम क्रमांक-अनुश्री हाके, स्वरा बनकर, द्वितीय क्रमांक - आराध्या कराडे, जिया पटेल, तृतीय क्रमांक - अनिशा खाडे,
सिनियर मास्टर ब्लॅक बेल्ट- नाना ठोंबरे, अश्विनी पवार, ब्लॅक बेल्ट- साक्षी जगताप, ऋतुजा खेंगरे, समिक्षा जगताप  यांनी परीक्षेसाठी परिश्रम घेतले. या वेळी संतोष भिसे, जितेश पटेल, मेहुरम पटेल, हर्षराज माने, मारुती गावडे, विठ्ठल चव्हाण, दादा हाके, श्रीकांत कोरडे, सुनिल हाडंबर, धनंजय धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top