सुपे परगणा ! खोपवाडी वि का सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सूपे परिसरातील एक नामकींत अशी खोपवाडी विविध विकास सहकारी सोसायटीचे सर्व 13 उमेदवार बिनविरोध झाले यामध्ये सर्वसाधारण मधून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश निवृत्ती चांदगुडे, ज्ञानदेव सर्जेराव चांदगुडे,ज्ञानेदेव माणिक चांदगुडे,भानदास ज्ञानदेव चांदगुडे,संदीप सुभाष चांदगुडे, हनूमंत सिताराम चांदगुडे, जालिंदर दिनकर चांदगुडे, ज्ञानदेव नानासो चांदगुडे सर्वसाधारण महिला मधून कुसूम मारूती जगताप,निर्मला विकास चांदगुडे ओबीसी मधून लालासाहेब बाळकृष्ण नगरे भटक्या विमुक्त मधून धूळाजी पांडुरंग चोरमले अनू जाती जमाती या जागेवरून मधून सूपे गावचे माजी सरपंच महादेव राजाराम जगताप हे सर्व उमेदवार बिनविरोध करण्यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संपतराव जगताप, शांताराम चांदगुडे,नाना सपंत चांदगुडे, उमाकांत नगरे, मनोज कदम,सूरेश जगताप तसेच गावातील आजी माजी व जेष्ठ व्यक्ती तसेच सर्व सभासद बंधू यांचे सहकार्य लाभले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अमर गायकवाड संस्थेचे सचिव संजय जाधव, विठ्ठल गोसावी यांनी काम पाहिले.
To Top