सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री विठ्ठल वि• का•सेवा •सह•सोसायटी चव्हाणवाडी ( वाणेवाडी,) च्या अध्यक्षपदी अभय गजानन चव्हाण तर उपाध्यक्षपदी प्रशांत यशवंत मुळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामती येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
निवडी नंतर सर्व ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले या वेळी दुष्यंत चव्हाण दत्तात्रय चव्हाण देशराज चव्हाण गोरख चव्हाण बाबुराव चव्हाण भगवान चव्हाण वसंत चव्हाण रोहिदास सकुंडे बाळासाहेब जाधव आबासो चव्हाण अशोक मुळीक कृष्णराव चव्हाण अशोक पवार कुमार चव्हाण संजय चव्हाण सचिव कल्याण तावरे आदी उपस्थित होते
नवनिर्वाचित संचालक मंडळ - अभय गजानन चव्हाण(चेअरमन) प्रशांत यशवंत मुळीक (व्हाईस चेअरमन) मनोज दादासो चव्हाण धनंजय रमेश चव्हाण अभिजीत जयचंद चव्हाण बाळासाहेब आनंदराव चव्हाण रामचंद्र गणपत माने दत्तात्रय गेनबा चव्हाण शोभा पोपट चव्हाण सुरेखा अरुण चव्हाण , निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर ए देवकाते यांनी काम पाहिले. श्री विठ्ठल वि• का•सेवा •सह•सोसायटी हे बाप जद्यानी लावलेले रोपटे चांगल्या विचारांच्या खत पाण्याने वाढविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभय चव्हाण यांनी निवडीनंतर सांगितले.