निधन वार्ता ! अनिता कदम यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता. बारामती येथील अनिता शिवाजी कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४८ वर्षांच्या होत्या.                 तरडोली  येथील आदर्श गृहीणी  म्हणून सर्वपरीचीत  असलेल्या  अनिता कदम यांचे काल दि . १९ रोजी अल्पशा आजाराने  निधन  झाले . तरडोलीच्या  माजी  उपसरपंच  मनिषा  अनिल कदम यांच्या त्या  जाऊ होत . त्यांच्या पश्चात पती , दोन मुली , एक मुलगा ,  नातु , दीर-जाऊ  , पुतण्या   असा परीवार आहे . एक मनमिळाऊ व्यक्ती  म्हणून त्या  परीचीत होत्या . त्यांच्या आकस्मित निधनामुळे परीसरातुन शोक व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते  शिवाजी कदम यांच्या त्या पत्नी  होत्या    
To Top