बारामती दि १८
बारामती तालुक्यातील मोढवे गावानजीक ऊंबरवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी दोन हरणं वर हल्ला केला.या हल्ल्यात एका हरणीचा मृत्यू झाला एक अत्यंअवस्थेत आहे .
वनकर्मचारी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोहचवून जखमी हरिणांना मुर्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आले पशुवैद्यकीय अधिकारी कारंडे , साह्यक शिंदे यांनी हरणीवरती प्रथमोपचार करत पुढील उपचारासाठी मोरगाव या ठिकाणी पाठवले आहे.