सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील हनुमान वि का सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपट बिरु कोकरे तर उपाध्यक्षपदी अलका सोमनाथ भोसले यांची बिनविरोध निवड पार पडली.
यावेळी सुनील भोसले, विक्रम भोसले, किशोर भोसले, नवनाथ भोसले, बाबासाहेब भोसले, पोपटराव भोसले, उत्तमराव भोसले, निखिल भोसले, रोहिदास भोसले, जेष्ठ सभासद जयवंतराव भोसले, मिलिंद भोसले, भिवराव भोसले, सोमनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवकाते यांनी काम पाहिले. सचिव नामदेव भोसले, सहसचिव सचिन सावंत यांनी सहकार्य केले.