निधन वार्ता ! कोऱ्हाळे खु ! चे माजी उपसरपंच वामन खोमणे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
कोऱ्हाळे खु l ता बारामती वामन पाडुरंग खोमणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते ७३ वर्षांचे होते. 
             ते बागायतदार या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे मागे विवाहीत २ मुले ३ मुली सुना जावई व नातवंडे  असा परिवार आहे.  प्रसिध्द बैलगाडा मालक मारुतीमामा खोमणे यांचे बंधु होत तर कोऱ्हाळे चे मा. सरपंच तानाजी खोमणे यांचे वडील होते.
To Top