बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार कोर्हाळे बु॥ येथील पी डी सी सी बँकेच्या शाखेचा स्थलांतर समारंभ
May 21, 2022
बारामती तालुक्यातील कोर्हाळे बुद्रूक येथील पीडीसीसी बँकेच्या शाखेचा स्थलांतर समारंभ होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि २२रोजी दुपारी २ वा ४५ मि संपन्न होणार आहे .
Tags
Share to other apps