सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर प्रतिष्ठान कोऱ्हाळे बुद्रुक यांच्या वतीने प्रत्येक वर्षी सिद्धेश्वर भूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा ओळखला जातो हा पुरस्कार पंचक्रोशीतील कर्तृत्व अनुभव गुणवान व्यक्तीला दिला जातो यांच्या प्रेरणेतून समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल हा त्यामागचा उद्देश असतो. यावर्षीचा पुरस्कार केंद्रप्रमुख संपतराव किसन जरांडे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती अंकुश गुलाबराव शिंदे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे
संपतराव किसन जरांडे केंद्रप्रमुख कोराळे बुद्रुक व सिद्धेश्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल भगत, सिद्धेश्वर पब्लिक स्कूल चे चेअरमन दत्तात्रय गंगाराम माळशिकारे व महेश तांबे सचिव सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अमोल बाळासो साळुंखे व्यवस्थापक सिद्धेश्वर पब्लिक स्कूल जालिंदर भोसले प्राचार्य सिद्धेश्वर पब्लिक स्कूल व इतर पालक वर्ग
या वषीँचा सिध्देश्वर भुषन पुरस्कार संपतराव जराड यांना आत्तापर्यंत 2012ते 2022 पर्यंत दहा पुरस्कार प्रदान केले आहे त्यांची नावे खालील प्रमाणे
माननीय 1)श्री संभाजी नाना होळकर तात्कालिन बांधकाम सभापती पुणे जिल्हा परिषद पुणे
माननीय
2) श्री रामभाऊ बापू भगत माजी चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर
माननीय
3)श्री प्रमोद बबन पानसरे माही सेवा केंद्र संचालक कोराळे बुद्रुक
4)डॉक्टर नंदकुमार शंकरराव यादव सामाजिक कार्यकर्ते कोराळे बुद्रुक
5)श्री अनिल खोमणे अध्यक्ष व्यसन मुक्ती संघटना कोराळे बुद्रुक
6)श्री वसंतराव नारायणराव माळशिकारे लघु उद्योजक कोराळे बुद्रुक
7)माननीय श्री नामदेवराव काळे नायब तहसीलदार माळशिरस
8)प्राध्यापक श्री नारायणराव बाबुराव तांबे सर
9)माननीय श्री संपतराव किसन जराडे साहेब केंद्रप्रमुख कोराळे बुद्रुक
अशा लोकांचा या संस्थेने सन्मान करून समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे.