बारामती पश्चिम ! गडदरवाडी येथील शहीद जवानाच्या पत्नीला शासनातर्फे ५ एकर जमीन

Pune Reporter
बारामती प्रतिनिधी

स्वत च्या जिवाची तसेच कुटुंबियांची पर्वा न करता जवान दिवसरात्र सीमेचे रक्षण करतात त्यातील काही देशसेवेचे कर्तव्य बजावताना शहीद होतात अशा शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी शासना महत्त्वाचे निर्णय घेत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे पाच एकर शेती योग मोफत जमीन देण्यात येते


 महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गडदरवाडी चे सुपुत्र शहीद नामदेव गणपत गडदरे कारगिल युद्धात शहीद झाले त्यांच्या  पत्नी उषा गडदरे रा. गडदरवाडी यांना शासनातर्फे देण्यात आलेल्या  ५ एकर जमिनीचा 7/12 उतारा आज उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या हस्ते उषा गडदरे याना प्रदान करण्यात आला.
To Top