मोठी बातमी... ! वीर धरण ९८ टक्के भरले : नीरा नदी पात्रता सोडणार १५ हजार ३१२ ने विसर्ग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सध्या वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ६१६८ cusecs विसर्ग सुरू आहे. 
        धरणातील पाणी पातळी वाढत आहे.त्यामुळे ९१४४ cusecs विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण १५३१२ cusecs विसर्ग राहील. आज दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग वाढविण्यात येणार आहे.नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
To Top