सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरुम गावच्या लक्ष्मीबाई भिमदेव कदम यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .त्या ८३ वर्षाच्या होत्या .
सोमेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व अजयश्री पतसंस्था मुरुम चे संचालक भास्कर कदम सर व आबासो कदम यांच्या त्या मातोश्री होत .
त्यांच्या मागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे .