भोर ! संतोष म्हस्के ! ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व खाऊ वाटप : भाजपा तालुका युवा मोर्चाचा उपक्रम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तालुका भाजप युवा मोर्चा तर्फे शेकडो रुग्णांना फळे व खाऊ वाटप करण्यात आला.                                                       तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन केले असून यामध्ये वृक्ष लागवड आरोग्य तपासणी शिबिर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाणार असल्याचे अमर बुदगुडे यांनी सांगितले.यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,आरोग्य अधिकारी आनंद साबणे, माजी नगराध्यक्षा दिपालिताई शेटे,सतीश शेटे, शहराध्यक्ष स्वाती गांधी,लीगल सेलचे अध्यक्ष कपिल दुसंगे,बापू सावले,मनीषा राजीवडे,संतोष लोहोकरे,पंकज खुर्द,अमर ओसवाल,प्रमोद सपकाळ,अमोल पिलाने, समीर निगडेकर,सुरज बुदगुडे,तन्मय बुदगुडे,युवराज साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
To Top