वेल्हे ! गुंजवणी ओव्हरफ्लो.....! नदीपात्रात २ हजार २८८ ने पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : प्रतिनिधी
 गुंजवणी धरण जलाशय पातळी वाढत असून सांडव्यावरून  2288 cusec  विसर्ग वाढविण्यात येत आहे. तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी/जास्त होईल.
         तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.
-----------
डी. एम. डुबल
गुंजवणी प्रकल्प
To Top