भोर ! भेदभाव न मानणारी भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था : शिक्षक नेते आप्पा सावंत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी एकनाथ अवचरे
 सर्वांना बरोबर घेऊन जाऊन समान संधी देत एक संघपणे काम करणारी तसेच भेदभाव न मारणारी भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेतेआप्पा सावंत यांनी केले.                              भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती निवडीच्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.यावेळी आदर्श शिक्षक एकनाथ अवचरे  यांची बिनविरोध सभापती म्हणून निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा संघटना कार्याध्यक्ष पोपट निगडे, तालुका संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे,माजी सभापती राजेंद्र बोडके,पंडित गोळे,अनंत आंबवले,हनुमंत चव्हाण,अरविंद बढे, हनुमंत दुरकर,बापू जेधे,संदीप दानवले,शालन खुटवड,जयवंत जाधव,अमर उभे,अनंता गोसावी,दत्तात्रय पांगारे आदींसह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
To Top