सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील हेमंत काळू वाळा यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.
त्यांनी गेली ३४ वर्ष सोमेश्वर कारखान्यात लेखनिक या पदावर नोकरी केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.