बारामती ! रागिणी फाऊंडेशनच्या 'गौरी' आरास स्पर्धेत सोमेश्वरनगरच्या संगीता आळंदीकर ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती येथील रागिणी फाउंडेशन च्या वतीने भरवण्यात आलेल्या गौरी आरास स्पर्धेत सोमेश्वरनगर येथील संगीता किरण आळंदीकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 
          या स्पर्धेत सोमेश्वरनगर सह,पुणे, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, मंगळवेढा इत्यादी ठिकाणच्या स्पर्धाकांनी सहभाग नोंदवला होता.
प्रथम क्रमांक : संगीता आळंदीकर, सोमेश्वरनगर
विषय- आझादी का अमृत महोत्सव
द्वितीय क्रमांक : डॉ.स्मिता बोके, बारामती.
विषय- नदी प्रदूषण
तृतीय क्रमांक : .अमृता काळे, पुणे
विषय- बचतगट : महिला सक्षमीकरण
----------------------------------------  
 विशेष आकर्षण
१) अमृता तंटक, सिद्धेश्वर कुरोली
विषय -सही पोषण देश रोशन
२)गोडसे परिवार, बारामती.
विषय-वसुंधरा वाचवा
३) अनिता वाबळे, माळशिरस
विषय- पारंपारिक जीवनशैलीचे महत्त्व.
४).वंदना तोडकरी, मंगळलवेडा सोलापूर
विषय - आझादी का अमृत महोत्सव
५)दिपाली भोंगळे, बारामती
विषय -भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास
६) सविता टेंबरे, फलटण
विषय- झाडे लावा झाडे जगवा
 ७) .सुजाता कुंभार, सणसर इंदापूर
विषय -संत गोरा कुंभार आणि अध्यात्मिक विचार
८) कु.कुणाल महामुनी, बारामती
विषय- आमची इको-फ्रेंडली गौराई


To Top