सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आधार सोशल फाउंडेशन व पुरूषोत्तम जगताप (चेअरमन-सोमेश्वर स.सा. कारखाना ) यांच्या संकल्पनेतून बारामती व पुरंदर तालुक्यासाठी "संसदरत्न" ऑनलाईन गौरी- गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेमध्ये माझ्या जास्तीत जास्त महिलाभगिनींनी सहभागी होऊन खाली दिलेल्या लिंक वर प्रवेश करून ६ सप्टेंबरपर्यंत पाठवावे. व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
संपर्क:- रोहित जगताप ( 7387573617)
ऑनलाईन लिंक :-👇