सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! कोऱ्हाळेच्या पंटरांनी करंजेपुल येथून चोरलेल्या बॅटऱ्या इंदापूरच्या लासुर्णे विकल्या : वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील करंजेपुल गावचे हददीत करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रोडलगत पत्र्याचे गाळेमध्ये येथे दि. १५/०९/२०२२ रोजी २०:३० वा ते दि. १६/०९/२०२२ रोजी सकाळी ०८:३० चे सुमारास फिर्यादीचे सोमश्वर अॅटो इलेक्टिक बॅटरीचे दुकानचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन दुकानातुन १,५२, ३२८ /- रूपये किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या अज्ञात चोरटयाने चोरी करून नेले आहे. सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२७ / २०२२ भादवि ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील मुददेमाल हा हातगाडीवर भरून दुकानपासुन दुर अंतरावर घेऊन अज्ञात वाहनातुन घेऊन गेले होते. सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सदर गुन्हयातील आरोपी व मुददेमाल हे बोलेरो पिकअप वाहनातून घेऊन गेले असलेचे निष्पन्न झाले, सदर गुन्हयाचा शोध हा सी सी टी व्ही फुटेज व गोपणीय माहीतीच्या आधारे माहीती घेत मिळाली की को-हाळे बु।। येथील एका वस्तीवरील घराजवळ बोलेरो पीक अप वाहन व संशईत आरोपी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली सदर ठिकाणी जाऊन संशईत आरोपी नसरूददीन हिरामन भोसले याला ताब्यात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत सदर चा गुन्हा केले असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे कामी १) नसरूददीन हिरामन भोसले वय २० वर्षे रा पानगेवस्ती कोन्हाळे बु।। ता बारामती २) संतोष आसाराम माळी रा पानगेवस्ती कोन्हाळे बु।। ता बारामती व चोरीचा माल घेणारे ३) सुनिल लाला निंबाळकर रा लासुर्णे ता इंदापुर जि पुणे ४) प्रितम शांतीलाल गांधी रा लासुर्णे ता इंदापर जि पुणे यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो. बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, पोहवा अनिल खेडकर, पोहवा महेंद्र फणसे, पोना अमोल भोसले, पोना सागर देशमाने, पोना हदयनाथ देवकर, पोना कुंडलिक कडवळे, पोना भाउसाहेब मारकड, पोना सागर चौधरी, पोशि. महादेव साळुंखे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ यांनी केली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! कोऱ्हाळेच्या पंटरांनी करंजेपुल येथून चोरलेल्या बॅटऱ्या इंदापूरच्या लासुर्णे विकल्या : वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या
बारामती ! कोऱ्हाळेच्या पंटरांनी करंजेपुल येथून चोरलेल्या बॅटऱ्या इंदापूरच्या लासुर्णे विकल्या : वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या
https://lh3.googleusercontent.com/-zaJiZsg1TB4/YyXK-p_uDbI/AAAAAAAATVM/CsKVlhaQbtgZ3UsjNDRB0-zb3fiZcdsqgCNcBGAsYHQ/s1600/1663421169022459-0.png
https://lh3.googleusercontent.com/-zaJiZsg1TB4/YyXK-p_uDbI/AAAAAAAATVM/CsKVlhaQbtgZ3UsjNDRB0-zb3fiZcdsqgCNcBGAsYHQ/s72-c/1663421169022459-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/09/blog-post_603.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/09/blog-post_603.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy