निधन वार्ता ! रघुनाथराव जगताप यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील रघुनाथराव पांढरीनाथ जगताप यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. 
        त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. उत्कर्ष प्रा. ली. कंपनी मधील सुपरवायझर सचिन जगताप यांचे ते वडील होत.
To Top