निधन वार्ता ! भोर तालुक्यातील सखुबाई चव्हाण यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - प्रतिनिधी
भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथिल आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ महीला कार्यकर्त्या सखुबाई प्रकाश चव्हाण (वय ६०) यांचे मंगळवार (दि.२२) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पती, दोन मुली जावई, चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. गोरड म्हशिवली चे विद्यमान पोलीस पाटील व भोर तालुका पोलीस पाटील संघटनाचे अध्यक्ष सुरेश प्रकाश चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
To Top