सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (ता. बारामती) येथील निता राजेंद्र जगताप
(वय, ५०) यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात् दोन मुले, दीर, पुतणे असा परीवार आहे. मुरुमचे माजी उपसरपंच अशोक जगताप यांच्या त्या भावजय होत. विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर होता. त्यांच्या निधनाने मुरुम परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.