सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जावली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांची सायबर गुन्हे अन्वेषण या विभागात बदली करण्यात आल्याने येथिल पोलीस ठाण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संतोष तासगावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांनी आदेश दिले असल्याने संतोष तासगांवकर नवे कारभारी असणार आहेत.
COMMENTS