सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा मोरगाव रोडरस्त्यावरील अपघाताची मालिका अजूनही सुरूच असून आज झालेल्या अपघातात एका आयशर टेंपोने जोरदार धडक दिल्याने एकाच मृत्यू झाला आहे.
आज दि ३ रोजी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. यामध्ये विलास जयसिंग जाधव रा. बाऊकलवाडी ता. खंडाळा या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जाधव हे निरेकडून मोरगाव कडे आपली दुचाकी क्र. एक एच १२ ४१५६ यावरून जात असताना मोरगाव मार्गे निरेकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्र. एमएच २० इआय ९७५० या गाडीची जोरदार धडक बसून जागीच मृत्यू झाला. निंबुत ता बारामती येथे ही घटना घडली. आयशर ट्रक चालक फरार असून सोमेश्वर आऊट पोस्टचे पीएसआय योगेश शेलार पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS