भोर ! आ.संग्राम थोपटे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याचा विकास तसेच जनसामान्यांच्या हिताची दूरदृष्टी कायमच मनी ठेवून विकासाचे काम करणारे भोर, वेल्हा,मुळशीचे विकासपुरुष आमदार संग्राम थोपटे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस प्रेमिंकडून जल्लोष करण्यात येत आहे तर आमदार थोपटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
            काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे राहुन जिल्ह्यात तसेच भोर तालुक्यात पक्ष वाढीसाठी जोमाने काम केल्याची पावती आमदार थोपटे यांना अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून मिळाल्याचे भोर तालुक्यातील जेष्ठ तसेच तरुणांकडून सांगण्यात आले.
To Top