सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद निरा दरम्यान रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीघांना एसटीने चीरडल्याची घटना घडली.
पोपट थोपटे, अनिल थोपटे, ओंकार थोपटे रा. नीरा-पिंपरे ता पुरंदर अशी तिघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघातस्थळी वाहनांच्या दूतर्फी रांगा लागल्या आहेत. लोनंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.