सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील सुमन धर्मराज भोसले यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर उर्फ बाबुराव भोसले व संभाजी भोसले यांच्या त्या मातोश्री होत.