सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी-मळशी ता बारामती येथील ज्योतीराम उर्फ काकासाहेब दादा धोंडीराम जगताप यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चयात चार मुले, एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बारामती-इंदापूर सुवरयझिंग युनियनचे मा. अध्यक्ष तसेच शेतकरी कृती समितीचे सोमेश्वरनगर शाखेचे अध्यक्ष शहाजीराव जगताप यांचे ते वडील होत.