सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील वरोडी डाय.येथील बुजुर्ग प्रगतशील शेतकरी, नामवंत पैलवान तसेच अनेक वर्षे कोतवाल म्हणून काम केलेले शंकर रावजी भिलारे (वय -८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे ३ मुलगे,२ मुली, सुना,नातवंडे असा परिवार असून शंकर भिलारे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.