सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
९ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी जिल्हा स्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत सोलापूर येथील छत्रपती श्री शिवाजी नाईट कॉलेज येथे स्पर्धेचे आयोजन केले होते .सदर स्पर्धेत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूल इंदापूर चे एकूण ३४ विद्यार्थी सहभागी झाले होते .या स्पर्धेत विद्यार्थीनी नेत्रदीपक अशी बाजी मारली.वेग वेगवेगळ्या वजन गटात पुढील विद्यार्थीनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
1) ४३ किलो ते ४४ किलो सब जुनिअर या वजनी गटात राजनंदिनी नलवडे प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक श्रुष्टी जगताप, तृतीय क्रमांक मानसी जाधव. तसेच जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक प्रतीक्षा घोरपडे दिव्तीय क्रमांक रुपाली चोरमले, तृतीय क्रमांक ऋतुजा नरळे.
2) ४7किलो ते ५२किलो सब जुनिअर या वजनी गटात दीक्षा पिटेकर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक शुभांगी थोरात, तृतीय क्रमांक सायली चंदनकर तसेच जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक श्रुष्टी सोमवंशी, द्वितीय क्रमांक प्रणिता हेगडे.
3) ५२ किलो ते ५७ किलो सब जुनिअर या वजनी गटात दीक्षा भिसे प्रथम क्रमांक
४) ५७ किलो ते ६३ किलो सब जुनिअर या वजनी गटात सिद्धी माने प्रथम क्रमांक
मुले
1) ५३ किलो ते ५९ किलो सब जुनिअर या वजनी गटात रितेश देशमुख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अथर्व कोळेकर, तृतीय क्रमांक अमित कारंडे.
2) ५९ किलो ते ६६ किलो सब जुनिअर या वजनी गटात यश सोमवंशी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक रोहन यादव, तसेच जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक अनिकेत फोंडे, द्वितीय क्रमांक श्रेयश काळभोर.
3) ६६ किलो ते ७४ किलो जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक रोहन सूळ, द्वितीय क्रमांक सुजल गायकवाड.
४) ६६ किलो ते ७४ किलो सब जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक मंगेश चव्हाण, द्वितीय क्रमांक शिवतेज कदम.
६६ किलो ते ७४ किलो या जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक वैभव पाटील.
5)१०५ किलो ते १२० किलो सब जुनिअर या वजनी गटात ऋतुराज काळे प्रथम क्रमांक
6) ९३ किलो ते १०५ किलो सब जुनिअर या वजनी गटात अतिक पठाण प्रथम क्रमांक. तृतीय क्रमांक वेदांत जगताप
7)८३ किलो ते ९३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक आदित्य कोळेकर.
8) ७४ किलो ते ८३ किलो सब जुनिअर या वजनी गटात सौरभ जेडगे प्रथम क्रमांक
9) ५९ किलो ते ६६ किलो जुनिअर वजनी गटात प्रथम क्रमांक रोहन शिंदे
10) ६६ किलो ते ७४ किलो या वजनी गटात बेस्ट प्लयेर ऑफ द इयर म्हणून समर्थ कुंभार याने प्रथम क्रमांक पटकावला.
11) ८३ किलो ते ९३ किलो या वजनी गटात आदित्य कोळेकर प्रथम क्रमांक प्राप्त .या सर्व विध्यार्थीचा सत्कार करून या सर्व विध्यार्थीना शाळेतर्फे बक्षीस म्हणून स्कूल बँग देण्यात आला. या सर्व विध्यार्थींना क्रीडा शिक्षिका करीना शेख व क्रीडा शिक्षक सचिन फुले यांचे मार्गदर्शन लाभले. या विध्याथ्याचा सत्कार सोहळा प्रशालेमध्ये आयोजित केला.या सत्कार सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी चे पालक व तसेच प्रशालेचे व्यवस्थापक मा.संतोष देवकर, स्कूल चे प्राचार्य डॉ. धोत्रे सर व तसेच इतर सर्व शिक्षकांचे त्या सर्व विद्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व संस्थेच्या सचिव सौ.भाग्यश्री पाटील, उपाअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्व विध्याथ्याचे अभिनंदन पर कौतुक केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या सर्व विध्यार्थीना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष खाटमोडे यांनी केले ,व आभार प्रदर्शन उमेश लटके यांनी केले.