सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -आंबाडे मार्गावर रविवार दि.२४ दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात बालवडी ता.भोर येथील तरुण सुनील दिनकर किंद्रे वय- ४० मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघातातील दुसरा तरुण आंबाडे येथील असून जखमी अवस्थेत आहे.जखमीस खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे. अपघातग्रस्त दुचाकीस्वार बालवडी येथून भोरला येत असताना समोरून येणारे दुचाकी व चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
COMMENTS