सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुणे पंढरपूर रस्त्यावरील नीरा नजीक पिसुर्टी येथील गेट नंबर २७ हे दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ पासून दि १७ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
याबाबत रेल्वेकडून काढलेल्या आदेशात म्हणटले आहे की, वाल्हा-निरा रेल्वे रूळच्या दुरुस्तिसाठी (रेल आणि स्लीपर बदलण्यासाठी) व निरक्षनासाठी रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०-१ वाल्हा-निरा दिनांक १६.०९.२०२३ ला सकाळी 7.00 वाजेपासुन ते दिनांक १७.०९.२०२३ ला सायं 7.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.