सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले.
*१)* *१४ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक
*१७ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक
*१९ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक
*१४ वयोगट खो-खो*- तृतीय क्रमांक
*१९ वयोगट खो खो*- तृतीय क्रमांक
*२)* *बुद्धिबळ स्पर्धा*- १) श्रेया रमेश जगताप-द्वितीय क्रमांक *(जिल्हा स्पर्धेसाठी निवड)*
*३)* *कुस्ती*- १) ओंकार संतोष येळे -६० किलो ग्रॅम वजनगट - प्रथम क्रमांक
२) अमानत तांबोळी-६५ किलो ग्रॅम वजनगट - प्रथम क्रमांक
३) सौरभ पिंगळे -६० किलो वजनगट-प्रथम क्रमांक
*(या सर्व खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड)*
*४)*मैदानी स्पर्धा १४ वयोगट-*
१) आदित्य योगराज भोसले -६०० मिटर धावणे- प्रथम क्रमांक
२) आदित्य योगराज भोसले -२०० मीटर धावणे - तृतीय क्रमांक
३) ओमराजे आबासाहेब नरूटे- उंच उडी- द्वितीय क्रमांक
४) सोनम ज्ञानेश्वर गायकवाड -थाळी फेक- द्वितीय क्रमांक
५) हर्ष शंकर भंडलकर
६) चैतन्य निलेश शिंदे
७) आदर्श भीमदेव नावडकर ८)साईराज दीपक गायकवाड ९)हर्षवर्धन प्रदीप गाडेकर
( ४×१००) रिले स्पर्धेत- द्वितीय क्रमांक
*१७ वयोगट-* १) निरंजन पुरुषोत्तम होळकर -४०० मिटर धावणे-द्वितीय क्रमांक
*१९ वयोगट* १) यश अमोल शिंदे-१५०० मिटर धावणे- द्वितीय क्रमांक
२) कुणाल शंकर जाधव ८०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक
३) चैतन्य शेखर थोपटे ४०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक
४) प्रिया नितीन जाधव १०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक
५) प्रिया नितीन जाधव लांबउडी - द्वितीय क्रमांक
या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक-श्री.वाडकर डी.टी, श्री शिंदे.वाय.एस, श्री.तिटकारे एस. के.
यांचे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- मा. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष- सौ.प्रणिताताई खोमणे, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव- श्री.भारतजी खोमणे,
प्रशालेचे प्राचार्य- श्री.पी.बी.जगताप, पर्यवेक्षक- श्रीमती विजया शिर्के, कार्यालयीन अधीक्षक- श्री.संजय वाबळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
COMMENTS