सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Bhor News ! संतोष म्हस्के ! बसस्थानक ते मंगळवार पेठ रस्त्यावरील त्या ५५ अतिक्रमणावर गुरुवारी नगरपालिका चालवणार हातोडा

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात महत्त्वाच्या बाजारपेठेत नित्याच्या वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे अतिक्रमण करणारे नागरिकांना तसेच वाहनचालकांना वारंवार त्रासदायक ठरत आहे.वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबावा यासाठी भोर नगरपालिकेने पाऊल उचलले असून गुरूवार दि.१९ बाजारपेठेतील ( मंगळवारपेठ) अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.
    मागील महिन्यात तालुका समन्वय समितीच्या आढावा बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करणे व अतिक्रमणे काढण्याबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत.शहरातील भोर बसस्थानक ते मंगळवार पेठ या मार्गावरील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या ५५ जणांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत.सोमवार दि.१६ पुन्हा एकदा सर्वांना नोटीसा देऊन चोवीस तासांच्या आज स्वतः अतिक्रमणे काढण्याची विनंती नगरपालिकेकडून केली आहे.अतिक्रमणे काढण्याची कारवाई तात्पुरती नसून कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.असे किरूळकर यांनी सांगितले.
                                    

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Bhor News ! संतोष म्हस्के ! बसस्थानक ते मंगळवार पेठ रस्त्यावरील त्या ५५ अतिक्रमणावर गुरुवारी नगरपालिका चालवणार हातोडा
Bhor News ! संतोष म्हस्के ! बसस्थानक ते मंगळवार पेठ रस्त्यावरील त्या ५५ अतिक्रमणावर गुरुवारी नगरपालिका चालवणार हातोडा
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjKsVXrV1AlmrMO71XxjcA3anS2qT-N5-wKsMSdn7FnjyYR5_2E4cjf_Y-5ea9ULjYhCd5iTYhLtW29YjxprcPiBSqDp2BCyiPvPLYRskWzfZ8Czx444_z94PNW_DM3oll2Ybk66UKLCxdwqT7EENAW7M7pAEQMAztLK7FLgrU6k1Ydln_sh0uYBfiVokoe
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjKsVXrV1AlmrMO71XxjcA3anS2qT-N5-wKsMSdn7FnjyYR5_2E4cjf_Y-5ea9ULjYhCd5iTYhLtW29YjxprcPiBSqDp2BCyiPvPLYRskWzfZ8Czx444_z94PNW_DM3oll2Ybk66UKLCxdwqT7EENAW7M7pAEQMAztLK7FLgrU6k1Ydln_sh0uYBfiVokoe=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/10/bhor-news_17.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/10/bhor-news_17.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy