सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
महाबळेश्वर : सचिन भिलारे
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात १५ हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.