पुरंदर ! पिंपरे येथील बा.सा. काकडे विद्यालयाचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
वाघिरे महाविद्यालय सासवड  या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा.सा.काकडे (दे) विद्यालय पिंपरी खुर्द या मैदानी व रिले  स्पर्धा  संपन्न  झाल्या  या स्पर्धेत तालुक्यातुन  40 शाळेचे  विद्यार्थी  सहभागी  झाले होते. 
        100  ,200 , 800,  3000 मीटर  धावणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पङल्या  या मध्ये  काकङे विद्यालयातील मुली 1) कु.आसमा सय्यद १००मीटर धावणे प्रथम क्रमांक 2) कु.सानिका भंडलकर २००मीटर800  धावणे  प्रथम क्रमांक 3) कु   सानिका थोपटे ८००मीटर धावणे प्रथम क्रमांक 4) कु  सनोबर सय्यद ३०००मीटर द्वितीय क्रमांक  तसेच कु असमा सय्यद हीचा 100 मीटर हार्ङ धावने   प्रथम  क्रमाक झाला  या सर्व खेळाडूंची बालेवाडी पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे  या खेळाङुंचे संस्थेचे अध्यक्ष  मा श्री श्री सतिशभैय्या काकङेदेशमुख  उपाध्यक्ष श्री भिमराव बनसोङे संस्थेचे सचीव  श्री मदनराव काकङे देशमुख यांनी व  पिंपरे गावचे संरपच  उपसरपंच व  ग्रामस्थानी  सर्व खेळाङुचे कौतुक अभिनंदन  केले  तसेच शाळेचे मुख्याध्यापक  श्री कैलास नेवसे  क्रिङा शिक्षक  श्री दताञय  बुणगे यांचे संस्थेच्या वतीन अभिनंदन  करण्यात आले  पुढील स्पर्धेसाठी  सर्व खेळाङुंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
To Top