Bhor News ! भोरला महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त  भोर शहरातील भाजी मंडई येथे मंगळवार दि.२८ महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करण्यात आले.
     यावेळी उन्नती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, ओबीसी महासंघ भोरचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल टिळेकर,डॉ.सुरेश गोरेगावकर,अशोक वचकल, संदीप नेवसे, दीपक जगताप ,सुरेश देशमाने, किरण रणखांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

To Top