Bhor Breaking l संतोष म्हस्के l भोर बस स्थानकात एसटीने चिरडल्याने एकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर बस स्थानकात एसटी बसने ठोकर देऊन बसने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.१५ घटली. यामध्ये रुपेश अंकुश गायकवाड वय ३२ रा. पोलादपूर जि रायगड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर बस स्थानकात जात असताना एसटी बसणे ठोकर देत एसटीचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेले. यामध्ये रूपेश याचा मृत्यू झाला. बस चालक जनार्दन दिनकर ठोंबरे रा. तिरकवाडी ता.फलटण यांचेवर भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
To Top