सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
निंबुत नजीक खंडोबाचीवाडी येथील (ता. बारामती) येथील प्रज्वल विशाल लकडे हा ५ वर्षाचा मुलगा काल रविवारी दि. ४ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.
दुपारपर्यंत इतर लहान मुलांबरोबर घरासमोरच खेळत असणारा हा मुलगा चार वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. सर्वत्र शोधाशोध केली असता तो न सापडल्यामुळे वडील विशाल लकडे यांनी तशी फिर्याद करंजेपुल पोलीस स्टेशनला दिली आहे.
COMMENTS