सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पानसरेवाडी येथील रुख्मीणी सोपानराव पानसरे ( वय १०५ ) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्यापश्चात विवाहित ३ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पानसरेवाडी ग्रा. पं. माजी सरपंच सखाराम पानसरे, भीमा पाटसचे सेवा निवृत्त कर्मचारी संपत पानसरे तसेच जिल्हा बॅंकेचे सेवा निवृत्त अधिकारी सुरेश पानसरे यांच्या त्या मातोश्री होत.
...............................