सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे : मिनल कांबळे
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षपदी वेल्हे येथील आनंद बाळासाहेब देशमाने यांची निवड झाली आहे.
जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले यावेळी बाळासाहेब गावडे, आकाश कांबळे, स्नेहल दगडे, सचिन मांडके, देवाभाऊ हनमघर, पंकजजी खुर्द, नानासाहेब शेंडे, जानवी कैलास बिरामने ,प्रमोद पासलकर, अण्णा शेंडकर, शिवाजी सोनवणे ,भाऊ मरगळे,प्रकाश बोडके, उत्तम रेणुसे ,अनंता आधवडे, विशाल शिळीमकर,एकनाथ पोळेकर , उपस्थित होते
COMMENTS