सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यांतील अंत्रोलीच्या सरपंच पदी प्रमिला भीमा राऊत यांची बिनविरोध झाली आहे.
आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना राऊत यांच्या पुढाकाराने बिनविरोध सरपंच निवडणूक पार पडली. सरपंच म्हणून प्रमिला भीमा राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या वेळी उपसरपंच सिताराम भिकुले माजी सरपंच नवनाथ राऊत मा सरपंच समीर राऊत सदस्य जयश्री राऊत नितीन ठाकर माजी सदस्य राजाभाऊ सोनवणे सचिन देवगिरीकर राजाभाऊ राऊत दत्ता राऊत दत्ता पाटील नाना काकडे बाळासाहेब राऊत बाळ राऊत राजाभाऊ ठाकर धनावडे दादा शांताराम राऊत कोंडीबा भगवंत राऊत दुकानांना राऊत निवृत्ती राऊत तानाजी राऊत संजय ठाकर रामभाऊ राऊत उपस्थित होते