पुरंदर l निधन वार्ता l सुपे खुर्द येथील पांडुरंग जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
सुपे खुर्द (ता.पुरंदर) येथील गावकारभारी, माजी सरपंच, विकास सोसायटी माजी चेअरमन पांडुरंग केरबा  जगताप (वय७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सुपे खुर्द गावच्या विकास कामे व जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
     त्यांच्या मागे दोन बंधू, बहीण,पत्नी,चार मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. फर्निचर व्यावसायिक महेश जगताप ,मोरया पतसंस्थेचे कर्मचारी चिंतामणी जगताप, भारतीय सैनिक वैभव जगताप, पीडीसी बँक शिवरी शाखेचे रोखपाल गणेश जगताप यांचे ते वडील होत.
To Top