Solapur News l २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून सोलापूर पोलीस बांधवांची श्रध्दांजली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोलापूर : प्रतिनिधी                  
२६/११ च्या हल्ल्यात मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्याकरिता सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथे सिध्देश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्यातुन रक्तदान करुन श्रध्दांजली वाहण्यात आले. 
       यावेळी डीसीपी विजय कबाडे, एसीपी गवारी, सदर बाजार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लाकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सदर बाजार पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी ब्लड डोनेशन करुन शहिद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली वाहिली. या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
To Top